विवाहितेला जाळून मारल्याप्रकरणी तिचा पती व सास-याला जन्मठेप तर सासूला सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सुनावली. ...
मुळा धरणात मासेमारीसाठी विष कालविले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर या प्रकाराची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीरपणे दखल घेत त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ...
श्रीगोंदा, बेलवंडी, सुपा, पारनेर तसेच पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, घरफोडी, खून, दरोडा, बलात्कार असे विविध गंभीर गुन्हे दाखल असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली़ बुधवारी (दि़ १६) रात्री उशी ...
वीस बावीस वर्षांपूर्वी दहावीच्या मराठीच्या पुस्तकात शेतकऱ्यांच्या जीवनातील वास्तव दाखविणारी ‘लाल चिखल’ नावाची भास्कर चंदनशिवे यांची ग्रामीण कथा कोतूळमध्ये प्रत्यक्षात रस्त्या रस्त्यावर दिसू लागली आहे. ...
फडकी फाउंडेशनतर्फे बुधवारी येथे आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनात आदिवासींच्या एकीचा सूर उमटला. पशु पक्ष्यांचे हुबेहुब आवाज काढणारे तालुक्यातील उडदावणे येथील ८० वर्षीय ठकाबाबा गांगड यांना बैजू बावरा कलारत्न पुरस्काराने गौरविण्यात आल ...