आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चौकार षटकारांचा पाऊस पडत असतानाच या स्पर्धेतील सामन्यांवर आॅनलाइन सट्टा लावून काष्टी येथे बुकींवर पैशांचा पाऊस पडत होता. यातून आयपीएल सट्टेबाजी सुरू असल्याचा प्रकार गुरूवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी ९ जणांना अटक करून नंतर ...
तालुक्यातील मौजे आखेगाव येथील काटेवाडी वस्तीवर गेल्या दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने त्रस्त असलेल्या महिलांनी शुक्रवारी हंडा मोर्चा नेऊन शेवगाव पंचायत समिती दणाणून सोडली. ...
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा पार केलेला असताना येथील राज्यपालांनी केंद्र शासनाच्या दबावाखाली येऊन अल्प मतात असलेल्या भारतीय जनता पक्षाला सरकार बनविण्याची संधी देऊन लोकशाहीचा व घटनेतील त ...
शहरात गेल्या सहा महिन्या पूर्वी दीड कोटी रूपये खर्चुन पाथर्डी नगरपालिकेने बसविलेल्या एलईडी पथदिव्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुरूवारी पालिकेवर मोर्चा नेण्यात आला. त्यानंतर मुख्याधिका ...
कर्जत तालुक्यातील सिद्धटेकनजीकच्या वडार वस्ती येथील ग्रामस्थांनी विज महावितरणच्या कारभाराविरोधात दौंड-राशीन मार्गावर विजेच्या खांबावरील लोंबकळलेल्या धोकादायक वीजवाहक तारा व रोहित्राची तातडीने दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी महावितरणकडून सतत दुर्लक्ष हो ...
अयोध्येतील राम मंदिर बनविण्यासाठी संघटनांचे काम सुरु आहे. याबाबत न्यायालयाच्या निकालाची आम्ही वाट पाहत आहोत. एकूण पुराव्यांचा विचार केल्यास न्यायालय हिंदूच्या बाजून निकाल देईल अशी आशा वाटते. ...