तालुक्यातील घोडेगाव येथील ख्रिस्त राजा चर्च मधून दोन दिवसांपूर्वी चोरीला गेलेली घंटा नेवासा तालुक्यातील बेलपांढरी शिवारात शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना पोलिसांना आढळून आली. ...
पदरमोड करून वस्तूची खरेदी, जीएसटीचा भुर्दंड आणि न वटणारे धनादेश, यामुळे पिको, शिलाई मशीन, कडबाकुट्टी आदी वस्तंूचे शासकीय अनुदान पदरात पाडून घेण्यासाठी लाभार्थ्यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली़. ...
व्हॉटसअॅप गु्रपवरून काढून टाकल्याने चौघा जणांनी तरूणावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत चैतन्य शिवाजी भोर (वय १८रा. माळकूप ता. पारेनर) हा गंभीर जखमी झाला आहे. ...
शहरातील तपनेश्वर गल्लीतील व्यावसायिक उमेश माळवदकर यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याची अंगठी, मोबाईल, रोख २० हजार रूपये असा एकूण ५० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. ...
प्रतिभा नंदकिशोर भैलुमे यांची कर्जत नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भैलुमे यांचा एकमेव अर्ज वाजत गाजत मिरवणुकीने मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आला. मात्र अधिकृत घोषणा बुधवारी होणार ...
शहरासह जिल्ह्यात खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मनमानीने कळस गाठला आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवून शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या इंग्राजी माध्यमाच्या सात शाळा शिक्षण विभागाने अनाधिकृत घोषित केल्या आहेत. ...