तालुक्यातील घोगरगाव शिवारात घुमनदेव ते जुने घोगरगाव या दरम्यान दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले तर दोन जण पसार झाले. ...
नागपूर येथून सुरू झालेली परिवर्तन यात्रा मुंबई येथे पोलीस प्रशासनाने अडविल्याच्या निषेधार्थ अहमदनगर येथे सोमवारी रात्री बहुजन मुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे निदर्शने करत जेलभरो आंदोल ...
विकासकामाच्या फायलीवर सही केली नसल्याच्या रागातून प्रभारी उपायुक्तांच्या अंगावर पैसे फेकून लाच देण्याचा प्रयत्न करणारा ठेकेदार शाकीर शेख (रा. झेंडीगेट) याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने जिल्हाधिका-यांनी नगर तालुक्यातील पाच गावात टँकर मंजूर केले आहेत. मागील वर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यात पाण्याची समस्या या उन्हाळ्यात जाणवली नाही. ...
भोजापूर धरणाची उंची तीन मीटरने वाढविण्यात यावी, या मागणीसाठी संगमनेर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर भोजापूर धरण उंचीवाढ आंदोलनाच्या वतीने बुधवारी सकाळी १० वाजता संगमनेर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, उपोषण करणार असल्याचा इशारा सत्याग्रही नेते अॅड. ...
अहमदनगर महापालिकेला आणि या शहराला एका खमक्या अधिकाऱ्याची आवश्यकता आहे हे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आपल्या आठच दिवसांच्या कामकाजात दाखवून दिले. द्विवेदी सहा महिने प्रभारी आयुक्त राहिले तरी या शहराचा गाडा ब-यापैकी रुळावर येऊ शकतो. परंतु, सरकारच ...