महापालिकांच्या शाळांचा दर्जा ‘सुमार’ आहे, हे ‘लोकमत’ने नगरकरांच्या निदर्शनास आणून दिले. महापालिका शाळांच्या सुधारणेबाबत लवकरच एक आराखडा तयार करू. प्रत्येक शाळा ओंकारनगर (केडगाव) येथील शाळेसारखी मॉडेल होईल, याबाबत स्वत: लक्ष घालू. इतर शाळांमध्ये गुणवत ...
तालुक्यातील १५१ पैकी ११० स्वस्त धान्य दुकानदारांवर दंडात्मक कारवाई झाल्याने दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. ७० टक्के पेक्षा कमी लाभार्थ्यांना धान्य पुरवठा झाल्या कारणाने या कारवाईला स्वस्त धान्य दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे. ...
केडगाव हत्याकांडाचा तपास बुधवारी सीआयडी पथकाने विशेष पथकाकडून वर्ग करून घेतला आहे. या प्रकरणातील तपासी अधिकारी अरूणकुमार सपकाळे हे पथकासह नगर येथे दाखल झाले असून, गुन्ह्याची कागदपत्रे हातात येताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. ...
जिल्हा रूग्णालयात दिवसभर ताटकळत बसूनही अपंगांना प्रमाणपत्राचे वाटप न करता पुढच्या बुधवारी या असा निरोप दिला. याबाबत उपस्थित अपंग बांधवांनी संताप व्यक्त करत माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. ...
भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्ष प्रतिभा नंदकुमार भैलुमे यांची कर्जत नगरपंचायतीच्या दुसऱ्या नगराध्यक्षा म्हणून बुधवारी शिक्कामोर्तब झाले. मावळते नगराध्यक्ष नामदेव राऊत यांची नूतन उपनगराध्यक्षपदी निवड झाली. ...
चौथ्यांदा विधानसभेत जाण्याच्या तयारीत असलेले पारनेरचे शिवसेना आमदार विजय औटी यांना बुधवारी माजी शिवसेना तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी अपक्षांच्या मदतीने पराजयाचा जोरदार हादरा देत पारनेर नगरपंचायतीमध्ये परिवर्तन घडविले. त्यानुसार अपक्ष वर्षा नगरे नगरा ...
महापालिकेच्या आवारात उपोषणास बसलेल्या ठेकेदारांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिकेच्या बाहेर हुसकावून लावले. इमारतीच्या आतील जागा आंदोलनाची नाही. आवारात आंदोलन सुरू असताना सुरक्षा रक्षक काय करीत होते, असे खडे बोलही जिल्हाधिका-यांनी सुनावले ...
अहमदाबाद येथील एका शनी भक्तांकडून सुमारे १९ लाख रुपये किंमतीचा सोन्याचांदीचा कलश शनी चरणी अर्पण करण्यात आला. ५१० ग्रॅम सोनं व ४ हजार २९० ग्रॅम चांदी असणारा हा कलश अर्पण करण्यात आला आहे. ...