‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ ही संकल्पना आत्मसात करत शहरी भागासह ग्रामीण भागात ‘हम दो हमारे दो’ कडे कल वाढत आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात मागीलवर्षीच्या तुलनेत ९५५ जास्त शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अनेक अडचणींवर मात करत ग्रामीण भागातही छोट्या कुट ...
नगर तालुक्यातील पांगरमल येथे शिवाजी भगवान गर्जे (रा. निंबे नांदूर, ता. शेवगाव) यांना पत्नी लिलाबाई व मेव्हुणा चंद्रहास हरिभाऊ आव्हाड यांनी विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २६ मे रोजी घडली. याबाबत रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गर्जे यां ...
२५ एप्रिलपासून दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या दिवसा चालणाऱ्या या चार रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद आहेत. पुणे ते मनमाड रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाडया १६ जूनपर्यंत बंद राहणार आहेत. यापूर्वी त्या २३ मे पर्यंत बंद राहणार असल्य ...
पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी १९७२ मध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तयार झालेल्या पाझर तलाव क्षेत्रालगत नगर येथील एका व्यापाऱ्याने अतिक्रमण करून जागा बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे. ...
शेतमालाला उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता, लोकपाल व लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने तक्काळ करावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. ...
कर्नाटक राज्यातून आणलेला ६३ किलो गांजा भिंगार कॅम्प पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील नगर-सोलापूर रोडवरील भिंगार नाला पुलाजवळ नाकाबंदी करून पडला. ...
जिल्ह्याला मिळालेले ४९ लाख ९४ हजार वृक्षलागवडीचे उद्दिद्द यावर्षी निश्चितपणे साध्य होईल. त्यासाठी नियोजनाप्रमाणे प्रत्येक यंत्रणांनी आताच कामाला लागावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. ...
एमआयडीसी परिसरात घरफोड्या करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली़ पप्पू परसराम काळे (वय ३५ रा. वडगाव गुप्ता ता. नगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. ...
कुत्र्याचा पाठलाग करणारा बिबट्या शनिवारी पहाटे विहिरीत पडला. डुक्रेवाडी परिसरात बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती कळताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ...
जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. २७) मतदान होत आहे. या गावांतील एकूण ८१६ जागांपैकी १४१ जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. ...