पाथर्डी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या तिसगावच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे महिनाभरापासून प्रादेशिक नळ योजनेचा पाणी पुरवठाच बंद झाला आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्याने तिसगावकर तहानले आहेत. ...
बीएनपी आणि मैत्रेय या कंपन्यांनी जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याचे उदाहरण ताजे असतानाच रॉयल टिष्ट्वंकल स्टार क्लब (मुंबई) या कंपनीनेही नगरकरांना ३ कोटी १० लाख रूपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. ...
केडगाव तोडफोड प्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह अकरा शिवसैनिक मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले. जिल्हा न्यायालयाने या अकरा जणांना जामीन मंजूर केला आहे. ...
सोमवारी रात्री सात वाजेच्या सुमारास राशीनसह परिसरात विजांच्या गडगडाटासह जोरदार वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. दरम्यान आज सायंकाळपर्यंत या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल यंत्रणेसह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी या ...
जामखेड शहराला भुतवडा तलावातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सोमवारी मध्यरात्री फुटली. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर १२ तासानंतर या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात आला. दरम्यानच्या काळात सुमारे १५ लाख लिटर पाणी वाया गेले. ...
शहरातील बेलदार गल्ली व परीसरातील लहान मुले व नागरिकांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात अनेक मुले जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
तालुक्यातील वडाळा महादेव येथे सोमवारी रात्री झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. अपघातात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
कर्जत तालुक्यातील असलेल्या कुळधरण गावच्या प्रगतीच्या व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या कर्जत-कुळधरण-श्रीगोंदा राज्यमार्गाच्या मजबुतीकरणाचे व डांबरीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. ...