काही संघटनांनी शेतक-यांच्या दूध दर आणि इतर मागण्यांच्या संदर्भात पुकारलेल्या संपाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज विविध शासकीय यंत्रणांची बैठक घेऊन आढावा घेतला. ...
भाकड गायांचे अनुदान गोशाळेला न देता शेतक-यांच्या खात्यावर जमा करावे यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चात सहभागी असलेल्या भाकड गायीला तहसील कार्यालयाच्या प्रवेश द्वाराला बांधून निष ...
ग्रामीण डाक सेवकांना खात्यात समाऊन घेवून, सातवा वेतन आयोग व कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी चालू असलेल्या बेमुदत संपाच्या अकराव्या दिवशी अखिल भारतीय ग्रामिण डाक सेवक संघटना अहमदनगर शाखेच्या वतीने केंद्र सरकार व डाक विभागाला मृत ...
तोफखाना पोलीसांनी गुरूवारी रात्री कोठला येथील झोपडपट्टीत छापा टाकून १० लाख ५६ हजार रूपयांची सुगंधी तंबाखू व विमल पानमसाला जप्त केला. यावेळी तिघांना अटक करण्यात आली. ...
जामखेड - खर्डा रस्त्यावर शिऊर फाटा येथे ट्रक व स्लिपर लक्झरी कोच या दोन वाहनांचा समोरासमोर जोराची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यु झाला तर १६ जखमी झाले आहेत. ...
श्रीरामपूर परिसरातून गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू वाहनांवर गुरुवारी रात्री औरंगाबाद पोलिसांनी त्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. ...
भाजपाच्या आमदारांनी जिल्हा परिषदेच्या मालकीचे ग्रामीण भागातील शेकडो किमोलीटरचे रस्ते पळविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे पदाधिकाऱ्यांना न विचारता रस्ते परस्पर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यां ...