शहरातील वाडियापार्क येथील तीन मोबाईल शॉपीमध्ये इंटेक्स कंपनीचे तपासी अधिकारी व पोलिसांनी छापा टाकून इंटेक्स कंपनीचे ब्रॅण्ड नेम वापरून तयार केलेल्या ८९ हजार ३०० रूपयांच्या ६२८ बनावट बॅट-या व २०२ फ्लिप कव्हर जप्त करण्यात आले. गुरूवारी रात्री ही कारवाई ...
धार्मिक व सामाजिक संस्थांचा उद्देश सामाजिक आहे. जेथे गरजा पूर्ण मर्यादा येतात तेथे धर्मादाय संस्थाचे काम सुरु होते. याच संस्थांच्या मदतीने धर्मादाय कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर डायलेसीस सेंटर सुरु करणार आहे, असे प्रतिपादन प ...
तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात गुरुवारी (दि. ३१) झालेल्या गोंधळप्रकरणी दोन निरनिराळ्या फिर्यादी दाखल झाल्या असून ५१ जणांना अटक करण्यात आली आहे. ...
राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील वाळूउपशाला मुदतवाढ देण्याबाबतच्या नस्तीवर प्रशासकीय कार्यवाही सुरु असल्याचे उत्तर मंत्रालयीन प्रशासनाने दिले आहे. दरम्यान, नगर जिल्हा प्रशासनाने मात्र राज्यमंत्र्यांच्या आदेशाचा संदर्भ देत ठेकेदाराला येथील उपशासाठी ...
नगरमध्ये आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत कोल्हापूर संघाने ८२८ गुण मिळवत सांघिक विजेतेपद पटकावले आहे. तर ५०५ गुणांसह नगरला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ...
दूधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २७ रूपये हमीभाव द्यावा, तसेच दूध ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळावे, या मागणीसाठी शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भाकड जनावरे नेत अनोखे आंदोलन केले. दूधदरवाढ करा नाहीतर जनावरांची व्यवस्था शासनाने करावी, अशा घोषणा शेत ...
जिल्हाभर कालपासून मान्सूनपुर्व वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. नगर तालुक्यातील चास, अकोळनेर, सोनेवाडी परिसराला काल सायंकाळी वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. ...