Ahilyanagar (Marathi News) देशात दूषित वातावरण निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात पावलं आपण उचलावीत, असं आवाहन या पत्रातून करण्यात आलं आहे. ...
घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून दैनंदिन खर्च भागवणेही मोठं आव्हान आहे. ...
Maharashtra Kesari result: कर्जत येथे आयोजित स्पर्धेत शिवराज सहभागी झाला होता. त्यामुळे त्याच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. ...
Vetal Shelke Maharashtra Kesari result News: विजेता वेताळ शेळके याला खांद्यावर घेऊन मिरवणूक काढण्यात आली. वेताळ हा सोलापूरचा आहे. ...
गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यात कुस्ती रंगणार आहे. ...
Ahilyanagar News: जमलेल्या लग्नास मुलगा व मुलाच्या कुटुंबीयांनी काही महिन्यांतच नकार दिला. जमलेले लग्न मोडल्याने २२ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
यासंदर्भात विजय उंडे यांनी श्रीगोंदा पोलिसांत तक्रार दिली ...
संत सद्गुरु गोदड महाराज क्रीडानगरीत दुसऱ्या दिवशी १२५ वजनी गटात रंगल्या कुस्त्या ...
सुनीलने गळफास घेतल्याचे सांगण्यात आले परंतु त्याने फाशी घेतल्याचे काही आढळून आले नाही. त्यामुळे सुनीलचा मृत्यू त्याच्या घरच्यांना संशयास्पद वाटला. ...
साईबाबांच्या शिकवणीची साक्ष देणारी ही घटना, आजही जगात माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याची प्रचिती देते. ...