सीना नदीपात्रातील साफसफाई आणि महापालिकेच्या छूटपूट कामात व्यस्त असलेल्या जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यातील नदीपात्र वाळू तस्करांसाठी मोकाट सोडले आहेत. ...
नगर तालुक्यातील मेहेकरी येथील महलदरा येथे शेतातील बांधावरून दोन गटात राडा झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत महिलेसह चार जण जखमी झाले. शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी परस्परविरोधी दाखल झालेल्या फिर्यादीत सात जणांवर गुन्ह ...
मुळा नदी पात्रातुन वाळूची वाहतुक होणारे रस्ते संतप्त झालेल्या शेतक-यांनी आज चक्क उध्दवस्त करून आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. रस्ते ठिकठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने उकरल्याने वाळू वहातुकीला बे्रक बसण्यास मदत होणार आहे. ...
गवत खाल्ल्यामुळे झालेल्या विषबाधेतुन २१ जनावरे दगावल्याची घटना आज घडली. कोल्हार खुर्द शिवारात पाटील वाडी येथे १४ मेंढ्या, ४ शेळ््या, ३ कोकरू दगावले असून दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले. ...
घारगाव येथील येथील लोकमत सखी मंचच्या सदस्या संगीता खामकर व सहका-यांनी पुढाकार घेत पितृछत्र हरवलेल्या वधूचे लोकवर्गणीतून लग्न लाऊन दिले. वधू संध्या कुचेकर आणि वर विनोद चव्हाण यांचा दोन दिवसापूर्वी विवाह निश्चित करत अवघ्या २१ हजारात लग्नसमारंभ पार पडला ...
आदर्शगाव हिवरे बाजारने पाणी नियोजनातून केलेली कृषीकांती देशाला मार्गदर्शक ठरेल असे मत डॉ.अंजली सचिन तेंडुलकर यांनी आपल्या हिवरे बाजार भेटीत व्यक्त केली. तेंडुलकर यांनी नुकतीच हिवरे बाजारला भेट देवून गेली २८ वर्षे लोकसभागातून झालेल्या विविध कामांची पह ...
गेल्या महिनाभरात धडक कारवाया करत पोलिसांनी आॅलआऊट मोहीम राबवत अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यात प्रामुख्याने वॉरंटमधील १९०० आरोपींना अटक करण्यात आली असून, फरार असलेले ३८७जण ताब्यात घेण्यात आले आहेत. ...
शबरी आदिवासी विकास महामंडळाकडून कर्ज प्रकरण करून वाहन घेऊन देण्याचे अमिष दाखवून महिलेची दोन लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी एक फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला. ...
लग्नाच्या वरातीत नवरदेवासमोर तरूण नाचत असताना बॅन्जो बंद केल्याने दोघा तरूणांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नऊ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेंडी शिवारातील शितळा देवी मंदिर परिसरात ३० मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही ...
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे अचानक सोसाट्याचा वारा व गारपिटीमुळे काही लोकांच्या घरावरील छत उडून गेले .त्याचप्रमाणे विजेच्या तारा व खांब पडल्याने वीज प्रवाह खंडित राहिला. काही शेतकऱ्यांचे कांदे पाण्यात भिजले. या वादळी पावसामुळे दोघे जखमी झाले. ...