कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात एक अत्यंत दुर्लक्षित विषय समाजाच्या मुख्य प्रवाहात चर्चेत आणणारी ही पर्यावरणहीत याचिका मूळच्या अहमदनगरच्या असलेल्या आणि पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या पूर्वा बोरा यांनी दाखल केली. ...
महावितरणची वीज वापरणाऱ्या राज्यातील ४५ लाख शेतीपंपांच्या वीज वापराचे येत्या तीन महिन्यांत स्वतंत्र आॅडिट करणार असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी राळेगणसिद्धीत सांगितले. ...
राशीन येथील एकमेव राष्ट्रीयकृत युनियन बँक आॅफ इंडियाची शाखा फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. रविवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी केलेला हा प्रयत्न फसला. ...
दूध दरवाढ व शेतक-यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी शिर्डी ते हैदराबाद राज्यमार्गावर आनंदवाडी जवळच्या लोणी फाटा (ता. जामखेड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस व दूध उत्पादक शेतक-यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्य ...
अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी ठोस धोरण ठरवणे आवश्यक आहे. त्यासाठी यापुढे वाळू उत्खनन व वाहतूकीच्या ठेक्यांची प्रक्रिया राबविताना ज्या ठेकेदारावर अवैध वाळू उत्खनन व वाहतूकीबाबत यापूर्वी दंडात्मक किंवा इतर स्वरुपाची कारवाई झाले ...
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या लोणी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर हनुमंतगाव येथे नदीपात्रात ेबेसुमार वाळूउपसा सुरू असतानाही जिल्हा प्रशासन काहीही कारवाई करण्यास धजावत नाही. याबाबत विखे यांनीही मौन बाळगले आहे. त्यामुळे अखेर सोमवारी गावकऱ्यांन ...
केडगाव हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या दहा जणांची सीआयडीकडून पुनर्चौकशी होणार आहे़ याबाबत जिल्हा न्यायालयाने सीआयडीची विनंती मान्य करत चौकशीची परवानगी दिली आहे़ ...
स्मशानाचे नाव काढले तरी अनेकांचा भीतीने थरकाप सुटतो. स्मशानासमोरून जाण्याचीही हिंमत होत नाही. पण हेच स्मशान फोटोसेशन करण्यासाठी अनेक हौशींचे मुख्य आकर्षण ठरत आहे. केडगावमधील शांतिवन सध्या अशा हौशी फोटो काढून घेणाऱ्यांचे सेल्फी पॉइंट बनले आहे. सेल्फीच ...
जिल्ह्यात नियम पायदळी तुडवून वाळू उपसा सुरु असताना व त्यातून पर्यावरण आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी बघ्याची भूमिका घेत आहेत. पालकमंत्री राम शिंदे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हेही सोयीस्कर मौन पाळून आहेत. प्रश ...