बेकायदा वाळू वाहतूक करणा-या वाळू तस्करांच्या वाहनांचा शेवगावचे प्रभारी तहसीलदार भानुदास गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास पाठलाग केला. ...
वेगळे काही तरी करावं म्हणून दोन वर्षापूर्वी केलेल्या शेवगा पिकाने राहाता तालुक्यातील कोल्हार येथील राऊत परिवारातील शेतकऱ्याने २० गुंठे लागवडीतून वर्षाला लाखाची कमाई केली आहे. ...
वारंवार तणनाशकाचा वापर करून जमिनीचा पोत बिघडत असल्याची ओरड सर्वत्र सुरू आहे. मात्र सडे (ता. राहुरी) येथील शेतकरी गुलाब सरोदे हे गेल्या तीन वर्षापासून कपाशी या पिकामध्ये काक-या हाकून तणाचा बंदोबस्त करीत आहेत. ...
राहाता तालुक्यातील शिंगवे येथील प्रमोद बाबासाहेब आग्रे यांनी एक एकर हिरवी मिरचीच्या उत्पन्नातून सहा महिन्यात साडे ५ ते ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. ...
जामखेड तालुक्यातील जमधरवाडी येथील वीर वस्तीवर चोरट्यांनी दोघांना जबर मारहाण केली. यामध्ये वडील व मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. ...
स्वस्त धान्य दुकानावर कारवाई करू नये म्हणून दोन लाख रूपयांची लाच घेताना जिल्हा पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन गर्जे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ...