लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
१९५ प्रशिक्षणार्थी जवान सैन्यात दाखल : एमआयआरसीत प्रशिक्षण पूर्ण - Marathi News | 195 trainees included in the Army Army: Complete completion of MIRC training | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :१९५ प्रशिक्षणार्थी जवान सैन्यात दाखल : एमआयआरसीत प्रशिक्षण पूर्ण

एमआयआरसी या सैन्य प्रशिक्षण केंद्रात १९५ प्रशिक्षणार्थी जवानांनी देशसेवेची शपथ घेत सैन्यात प्रवेश केला. ...

घोडेगाव पाटबंधारे वसाहतीचे होणार पुनर्जीवन : उपअभियंत्यांकडून दखल - Marathi News | Resurrection of Ghodegaon Irrigation Colony: Interference from Deputy Engineers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घोडेगाव पाटबंधारे वसाहतीचे होणार पुनर्जीवन : उपअभियंत्यांकडून दखल

मुळा पाटबंधारे विभागाच्या घोडेगावमधील वसाहतीबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच त्याची उपअभियंता बाळासाहेब भापकर यांनी तत्काळ दखल घेतली. ...

महसूल पथकावर खब-यांचा वॉच : नगर तालुका महसुलची पोलिसांकडे तक्रार - Marathi News | Revelations on Revenue Department: Complaint against Nagar Taluka Revenue Police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महसूल पथकावर खब-यांचा वॉच : नगर तालुका महसुलची पोलिसांकडे तक्रार

महसूल पथकावर वॉच ठेवून वाळुतस्करांना खबर देण्या-यांवर गुन्हा दाखल करुन बंदोबस्त करण्याची मागणी नगर तालुका महसूल अधिका-यांनी तोखाना पोलिस ठाण्याकडे केली आहे. ...

टाकळी ढोकेश्वरमध्ये ७ दुकाने फोडली : ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा - Marathi News |  7 shops in Dhokeshwar collapse in Pokali: Warning of villagers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टाकळी ढोकेश्वरमध्ये ७ दुकाने फोडली : ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

पारनेर तालुक्यातील पस्तीस ते चाळीस गावांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या टाकळी ढोकेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतच शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. ...

सर्पमित्राने सापाच्या १२ अंड्यातील पिल्लांना दिले जीवदान - Marathi News | 12 snakes gets life in sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सर्पमित्राने सापाच्या १२ अंड्यातील पिल्लांना दिले जीवदान

संगमनेरमधील सचिन गिरी यांनी ६१ दिवस अंड्याची काळजी घेत सापांना जीवदान दिले ...

सर्पमित्राने सापाच्या १२ अंड्यातील पिल्लांना दिले जीवदान - Marathi News | Video 12 snakes gets life in sangamner | Latest ahilyanagar Videos at Lokmat.com

अहिल्यानगर :सर्पमित्राने सापाच्या १२ अंड्यातील पिल्लांना दिले जीवदान

संगमनेरमधील सचिन गिरी यांनी ६१ दिवस अंड्याची काळजी घेत सापांना जीवदान दिले.  ...

लोकसभेसाठी भाजपकडून राम शिंदे, मोनिका राजळे, बबनराव पाचपुते कि दिलीप गांधी ? - Marathi News | Ram Shinde, Monica Rajale, Babanrao Pachpute that Dilip Gandhi from BJP for Lok Sabha? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लोकसभेसाठी भाजपकडून राम शिंदे, मोनिका राजळे, बबनराव पाचपुते कि दिलीप गांधी ?

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे दिलीप गांधी हे खासदार असताना आगामी लोकसभेसाठी पक्षातून काही अन्य नावांचीही चर्चा आहे. ...

नगर तालुक्यातील १७ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने अडचणीत - Marathi News | Turnover for 17 cheaper grain shops in Nagar taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर तालुक्यातील १७ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने अडचणीत

स्वस्त धान्य दुकानातील जे लाभार्थी धान्य घेण्यास पात्र आहेत त्यांना १०० टक्के पॉस मशिनद्वारे धान्य वाटप करण्यात येत आहे. ...

जिल्हाधिका-यांमुळे पहिल्यांदाच महापालिकेची सभा शिस्तीत - Marathi News | First meeting of municipal corporation due to District Collector | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हाधिका-यांमुळे पहिल्यांदाच महापालिकेची सभा शिस्तीत

महपालिकेच्या सभेत आक्रमक बोलणारे, चेष्टा-मस्करी करून विषयाचे गांभीर्य घालविणारे, मुद्द्याऐवजी राजकारणावर बोलणा-या नगरसेवकांनी शुक्रवारच्या सभेत अभ्यासपूर्ण आणि शिस्तीत मांडणी केली. ...