मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांचा बळी गेला त्यांना हुतात्मा जाहीर करण्यात यावे या मागणीसाठी जामखेड येथील खर्डा चौकात रास्ता रोको करत मूख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गून्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर मुख ...
मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद म्हणून आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सकल मराठा समाजातफे शिर्डी शहरात अहमदनगर-मनमाड मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. ...
मराठा क्रांती मोर्चाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून अहमदनगर जिल्ह्यातही मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील वडगाव पानमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास बस जाळण्यात आली आहे. ...
: उपमहापौर पदाचा मी राजीनामा दिलाच नाही़ महापालिकेत दिलेला राजीनामा खोटा असून त्यावरील स्वाक्षरीही माझी नाही़ या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्रीपाद छिंदम याने तोफखाना पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी पोलिसां ...
नागपूर पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी विदर्भासह राज्यातील अनेक मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. पण भाजप-शिवसेनेच्या राज्य सरकारने पुन्हा एकदा त्याच घोषणा, तीच जुमलेबाजी करून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राच्या तोंडाला फक्त पाने पुसली. ...