मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान कायगाव टोका (ता. गंगापूर जि.औरंगाबाद) येथे गोदावरी नदीच्या पुलावरून काकासाहेब शिंदे यांनी उडी घेत जलसमाधी घेतली होती. त्या पुलाचे ‘स्मृतिशेष काकासाहेब शिंदे पूल’ असे नामकरण संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आले. ...
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याच्या पार्श्वभुमीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे आज जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील महामार्गावर रास्तारोको करुन आंदोलन स्थगित करण्यात आले. ...
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याच्या पार्श्वभुमीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे आज जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. ...
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याच्या पार्श्वभुमीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे आज जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली असून सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. ...
सकल मराठा क्रांती मोर्चा दरम्यान कायगाव टोका येथे झालेल्या दुर्देवी घटनेच्या निषेधार्थ उद्या बुधवारी अहमदनगर शहर बंद व महामार्गावर रास्ता रोको करण्याचा निर्णय सकल मराठा मराठा समाजाच्या मंगळवारी दुपारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...