जलयुक्त शिवार अभियानात सन २०१८-१९ मध्ये निवडण्यात आलेल्या गावांचे आराखडे अंतिम करून ते जिल्हास्तरावर सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. गावपातळीवरील आराखडे तयार करताना संबंधित लोकप्रतिनिधींची मान्यता घेण्याच्या सूचनाही त्या ...
कुठल्याही राजकीय पक्षाच्या आमदारांना राजीनामा देण्याचा अधिकार पक्षप्रमुख यांना विचारून घ्यावा लागतो. मराठा आरक्षण प्रशावर सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेऊन सर्वांना राजीनामा देण्यास सांगितल्यावर राजीनामा देण्याची भूमिका पारनेर तालुक्याच ...
मराठा आरक्षणासाठी पारनेर तालुक्यात आज बंद पाळण्यात येत असून जवळे येथील बसस्थानकासमोर निघोज- जवळे - शिरुर या मार्गावर रास्तारोको करत आंदोलन सुरू करण्यात आले. रस्त्यावर मोकळे टायर पेटविण्यात आले. ...
काकासाहेब याने समाजासाठी बलिदान दिले आहे. सरकारने व समाजानेही त्याचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नये. काकासाहेब याचे आरक्षणाच्या रुपाने स्मारक व्हावे, असा टाहो फोडत मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या दिवंगत काकासाहेब शिंदे यांच्या आई, वडिलांनी व भावाने आप ...