लोणी व्यंकनाथ येथील सकल मराठा समाजाने मराठा, मुस्लिम व धनगर या समाजांना आरक्षण देण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लोणी व्यंकनाथ येथील तरूणाईने मंगळवारी रक्तदान आंदोलन उभे करून नवा आदर्श निर्माण केला. ...
अस्तित्वात असलेल्या इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीता शंकरराव गडाख यांनी सभापती व सदस्य पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्याक ...
अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या आदिवासी आश्रमशाळा व वारकरी शिक्षण संस्थेतील ६० विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाल्याने त्यांना सोमवारी रात्री घारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. ...
पूर्वीच्या जिल्हा दूध संघाच्या व आताच्या सात तालुका दूध संघाच्या मालकीच्या सावेडी येथील जागेच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी निविदेतील अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी बुºहाणनगर येथील बाणेश्वर दूध संस्थेचे प्रतिनिधी रोहिदास कर्डिले यांनी याचिका दाखल केली ...
राज्यभर गाजणाऱ्या पटपडताळणी मोहिमेत दोषी आढळून आलेल्या शाळांमध्ये नगर जिल्ह्यातील चार खासगी शाळांचा समावेश असून, या शाळांची चौकशी करून मुख्याध्यापक, संस्थाचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी सोम ...