नगर शहरात गेल्या सहा महिन्यांपासून अधिक काळ बंद असलेली बससेवा पुन्हा सुरु होणार आहे. या महापालिकेच्या स्थायी समितीचे मंजुरी दिली असून नवीन बस खरेदी करण्यात अट ठेवली आहे. ...
धर्माधिकारी मळा येथील पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत फुटलेल्या गटारीचे काम मनपाच्या वतीने तातडीने सुरू करण्यात आले. ...
शहरातील तारकपूर परिसरातील शांतीपूर येथे पत्र्याचे शेड व वाहनांची तोडफोड करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक करत धक्काबुक्की करण्यात आली. गुरूवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. ...
सरकारने खासगी दूध संघांना दणका दिला असून, जिल्ह्यातील सहा खासगी , तर सहकारी सात दूध संघावर शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दूध संघांचे धाबे दणाणले आहेत. ...
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेला भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम आज होणा-या महापालिकेच्या सभेत हजर झाला परंतु सभागृहात नगरसेवकांनी त्याच्याविरोधात घोषणाबाजी सुरु करताच महापौरांकडे निवेदन देऊन तो काही क्षणात निघून गेला. काय ...