शहरात होणाऱ्या नियोजित उड्डाणपुलाचा भूसंपादन मोबदला देण्यास नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. महापालिकेत आधीच हलाखीची परिस्थिती असताना सात कोटी रुपये कोठून द्यायचे, असा प्रश्न उपस्थित करीत नगरसेवकांनी सभेत गोंधळ घातला. ...
गेल्या दहा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी वसंतराव नाईक चौकात ठिय्या आंदोलन चालू असून रविवारी सकाळी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे व आमदार मोनिका राजळे यांनी आंदोलनाला भेट देत जाहीर पाठिंबा दिला. ...
महापालिकेच्या क्षेत्रात करावयाच्या मूलभूत विकास कामे पूर्ण करण्याची मुदत यापूर्वी जून-२०१८ अशी होती. खा. दिलीप गांधी यांनी थेट मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या सचिवांची मुंबईत भेट घेतली. खा. गांधी यांच्या मागणीप्रमाणे विकास कामे पूर्ण करण्यासाठी ड ...
डिसेंबरमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी शहरातील प्रभाग रचना करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंगळवार (दि. ७) पासून ही प्रक्रिया सुरू होणार असली तरी शहरातील प्रभाग रचनेचे चित्र २७ आॅगस्ट रोजीच स्पष्ट होणार आहे. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारविरोधात येत्या ९ आॅगस्ट रोजी शांततेच्या मार्गाने शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील ११ चौकांत रास्ता रोको करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...