पाण्याअभावी जळून चाललेल्या खरीप हंगामातील पिकांसह उसाला पाटपाणी मिळावे. मुळा पाटचारीचे आवर्तन सुटून चार दिवस झाले तरी गाव परिसराला पाणी न मिळाल्याने मंगळवारी संतप्त शेतकऱ्यांनी तिसगावजवळील शेवगाव-पैठण राज्यमार्गावरील पाडळी ते दीड तास रास्तारोको आंदोल ...
तालुक्यातील रामडोह येथे सोमवारी रात्री जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या नेवासा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचा-यांना जुगा-यांनी धक्काबुक्की करत पोलिसांवर दगडफेक केली. त्यामध्यो दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात बा ...
कर्मचा-यांच्या महत्वाच्या मागण्या शासन स्तरावर प्रदिर्घ कालावधीपासून प्रलंबित असल्याने राज्यभर संप पुकारण्यात आला असून अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचा-यांनी संपात १०० टक्के प्रतिसाद दिला आहे. ...
पावणे तीन वर्षांच्या चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार प्रकरणातील आरोपी बाळू गंगाधर बर्डे (रा. राहुरी) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने आज नैसर्गिक मरेपर्यत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी हा निकाल दिला. ...
मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने नेवासाफाटा येथे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाला वाळूतस्करांनी अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पथकाने ताब्यात घेतलेला जेसीबी पळवून नेला. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नेवासा तालुक्यातील निंभारी, पाचेगाव शिवारात ही घटना घडली. ...