लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्रीगोंदा तालुक्यात शेतक-याची आत्महत्या - Marathi News | Suicides of the farmer in Shrigonda taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंदा तालुक्यात शेतक-याची आत्महत्या

श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकरी विठ्ठल केरु जंबे (वय-५५ वर्षे) यांनी मंगळवारी पहाटे राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली ...

नगर तालुक्यातील सांडव्यात जबरी चोरी - Marathi News |  Robbery in the municipal area | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर तालुक्यातील सांडव्यात जबरी चोरी

नगर तालुक्यातील सांडवा गावातील खांदवे वस्तीवर पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी केली. घरातील सर्वांना बांधून टाकत मारहाण करत चोरट्यांनी घरातील ४५ हजार रुपये व २ तोळे सोन्याचा ऐवज लंपास केला. ...

‘पैस’ खांबाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा - Marathi News | Dash of devotees for 'paas' pole darshan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘पैस’ खांबाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

आषाढी वद्य कामीका एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील ‘पैस’ खांबाच्या दर्शनासाठी लोटलेल्या लाखो भाविकांनी ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा जयघोष के ...

आंदोलन शांततेत करा : जिल्हा प्रशासन, पोलिसांचे आवाहन - Marathi News | Perform peace with peace: District administration, Police appeal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आंदोलन शांततेत करा : जिल्हा प्रशासन, पोलिसांचे आवाहन

आरक्षणासाठी सकल मराठा मोर्चा समितीने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेले रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे. ...

अतिरिक्त ६० गुरुजींचे आॅनलाईन समायोजन - Marathi News | Online Adjustment of Extra 60 Guys | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अतिरिक्त ६० गुरुजींचे आॅनलाईन समायोजन

शासनाच्या आॅनलाईन बदल्यांमुळे रखडलेले अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन बुधवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात येणार आहे. ...

हत्याकांडानंतर कोतकर गुंजाळच्या संपर्कात : सरकारी पक्षाचा युक्तिवाद - Marathi News | After the massacre, in contact with Ketankar Gunjal: The official argument of the government | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हत्याकांडानंतर कोतकर गुंजाळच्या संपर्कात : सरकारी पक्षाचा युक्तिवाद

केडगाव येथे शिवसैनिकांचे हत्याकांड झाल्यानंतर भानुदास कोतकर हा मुख्य मारेकरी संदीप गुंजाळ व सुवर्णा कोतकर यांच्या संपर्कात होता ...

दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली :पाच जणांना अटक - Marathi News | The gang got ready for the robbery: Five people were arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली :पाच जणांना अटक

अहमदनगर : शहरातील पत्रकार चौकात मंगळवारी पोलीस वाहनाला कट मारून पळणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली. ...

अश्लिल मेसेज पाठविणारा गजाआड - Marathi News | Gazad | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अश्लिल मेसेज पाठविणारा गजाआड

शहरातील प्रतिष्ठित घरातील महिलांना व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून अश्लिल फोटो व मेसेज पाठवून बदनामीची धमकी देणाऱ्या तरूणास सायबर पोलिसांनी मंगळवारी शहरातून अटक केली.  ...

सेना नगरसेवक दुलम भाजपात - Marathi News | Army corporator Dulam Bapat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सेना नगरसेवक दुलम भाजपात

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे समर्थक व नगरसेवक मनोज दुलम यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ...