मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनामुळे शेतीसह व्यापर ठप्प झाला असून राहुरीचा आठवडे बाजार बंद होता़ राहुरी येथील मुळा नदीच्या पुलावर जागरण गोंधळ, सत्यानारायण घालण्यात आला. राहुरी, कृषि विद्यापीठ, कोल्हार खुर्द, राहुरी फॅ क्टरी येथे नगर-मनमाड ...
शहर व तालुक्यात कडकडीत बंद पळून मराठा आंदोलन करण्यात येत आहे. कळस, इंदोरी, रुंभोडी, देवठाण, औरंगपूर, अंबड येथून रॅली काढत आंदोलनकर्ते अकोलेत दाखल झाले. ...
सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला आज पाथर्डीत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. व्यवसायिकांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. शाळा, महाविद्यालये सुध्दा पूर्णपणे बंद होती. ...
मराठा आरक्षणासाठी क्रांती दिनानिमित्त नेवासा शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तालुक्यात नेवासा शहर, भेंडा, कुकाणा या ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू झाले आहे. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जामखेड शहरासह संपूर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तालुक्याच्या विविध गावांतून बीडरोड, नगररोड, छत्रपती शिवाजी पेठ, तपनेश्वर रस्ता या मार्गावरून पंधरा ते वीस बैलगाडीमरार्ठा समाज बांधव या आंदोलनात झाले आहेत. ...
मराठा आंदोलनाबाबत नेते सकारात्मक भूमिका घेत नसल्याने कोणत्याही लोकप्रतिनिधींनी कर्जत तालुक्यातील गोदड महाराज यात्रेला उपस्थिती दर्शवू नये, असा निर्णय स्थानिक सकल मराठा समाजाने घेतला आहे. ...