नगर तालुक्यातील सारोळा कासार सोसायटीच्या २ संचालकांनी कर्जाची परतफेड वेळेत केली नाही म्हणून तर एका संचालकाने कुठल्याही स्वरूपाचे कर्ज घेतलेले नसल्याने प्राप्त झालेल्या तक्रारींवरून या ३ संचालकांचे पद रद्द करण्याची कारवाई नगर तालुका उपनिबंधक आर. बी. क ...
कोपरगाव बाजार समितीने १५ आॅगस्टपासून डाळिंब मार्केट सुरू होणार आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ होत असल्याची माहिती अध्यक्ष संभाजीराव रक्ताटे यांनी दिली. ...
मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एसटी बससेवा पूर्णपणे बंद होती. जिल्ह्यातील ११ आगारांकडे असलेल्या सर्व ७५० बस डेपोतच उभ्या होत्या. यामुळे एसटी महामंडळाला सुमारे ७० ते ८० लाखांचे नुकसान झाले. ...
अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील रंगनाथ किसन हासे या शेतकऱ्याच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा शेळ्या फस्त केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. ...
शहरातील डॉ. प्रविण क्षिरसागर यांच्या घराचे कुलूप तोडून सुमारे ८ लाख रुपयांच्या सोन्यावर डल्ला मारणा-या चार चोरट्यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अवघ्या २ दिवसात गजाआड केले. तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. ...