पुणे येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेने आज पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाला अटक केली आहे. ...
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडे कालव्यांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अकोले तालुक्यातील निळवंडेचे कालवे हे बंदिस्त नसून ते पारंपरिक पद्धतीने जमिनीवरूनच ...
मराठा, धनगर, मुस्लिम समाजाच्या आरक्षण मिळावे या मागणीसाठी पाच दिवसांपासून सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनानंतर नेवासा येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या साखळी उपोषणाला पाठींबा देण्यासाठी नेवासा तालुक्यातील बहिरवाडी सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी राज ...
मराठा आरक्षणासाठी शहरासह तालुक्यात गुरुवारपासून (९ आॅगस्ट ) बंद पाळत सुरवात करण्यात आलेले ठिय्या आंदोलन आज तिस-या दिवशीही सुरु आहे. आज भजन कीर्तन करून आंदोलन सुरू आहे. ...
सीमारेषेपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावरून आलेला शत्रू हेरणारे अत्याधुनिक रडार, पाणी व जमिनीवरून चालणारा १४ टनी रणगाडा व त्यावर सुमारे ५ किलोमीटर अंतरापर्यंत बॉम्ब फेकणारी मशीन, किरर्र अंधारातही सुमारे सहा किलोमीटरपर्यंत शत्रूला हेरणारी दुर्बिण यासह ...
तालुक्यातील कोरेगावसारख्या दुर्गम दुष्काळी गावातील निरक्षर शेतकरी संजय पवार यांची मुलगी श्रध्दा हिने इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, या क्षेत्रातील पदवीत्तर शिक्षण घेण्यासाठी श्रद्धा अमेरिकेला निघाली आहे ...
जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत बोगस डॉक्टरांविरुद्ध सुरु असलेली मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेने बोगस डॉक्टरांवर फौजदारी दाखल करण्याचेही आदेश अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिले. ...