दुसऱ्या महायुध्दात ब्रिटिशांसाठी जे भारतीय सैनिक लढले त्यापैकी नऊ भारतीयांना अतुलनीय शौर्याबद्दल ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ हा इंग्लंडचा सर्वोच्च सन्मान मिळाला. ...
‘लोकमत’ अहमदनगर आवृत्तीने आपल्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘शूरा आम्ही वंदिले’ हा शहिदांच्या शौर्यगाथा सांगणारा विशेषांक प्रकाशित केला असून स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जवानांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला. ...
मेजर बाबा म्हणून ओळखला जाणारा बबन सीताराम ठुबे (६६) यास पारनेर न्यायालयाने सोमवारी १७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्याची पत्नी लता हिलाही मंगळवारी न्यायालयाने १७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. ...
दारू पिऊन येणाऱ्या पतीच्या रोजच्या भांडणास कंटाळलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यात विटा व कुदळीचे घाव घालून खून केल्याची घटना १३ आॅगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास शहरातील मोहिनीराज नगरात घडली. ...
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सकल आदिवासी धनगर आरक्षण कृती समितीने बाजार समितीच्या आवारातून वाजत गाजत, घोषणा देत मोर्चाने जाऊन खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन केले. ...
सन १९७१ च्या नोव्हेंबर महिन्यात भारत - पाक युध्द सुरू झाले. हातबॉम्ब फेकण्यात प्रसिद्ध असलेले यादव कांबळे यांना काश्मीरमधील पश्चिम घाटातील युध्दभूमिवर पाठवण्यात आले. ...
लेहपासून ८० किलोमीटर दूर असणाऱ्या ‘टेनकाम्पो टान्सी’ येथे प्रचंड हिमवर्षाव सुरु होता. स्थानिक प्रवाशांची एक गाडी बर्फात फसली होती. तेथून जाणाºया जवानांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी फसलेली गाडी बाहेर काढली. ...