छातीत दोन गोळ्या लागलेल्या, जीव जाणार हे पुरते कळलेले तरीही अरूण कुटे यांच्या हातातील शस्त्र खाली पडले नाही. त्यातून गोळ्या सुटतच होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तानाजीचा अवतारच जणू! ...
अशोक साके यांची अकरा जणांची तुकडी सर्वात पुढे होती. त्यातही अशोक शीर्षस्थानी होते. एका घरात अतिरेक्यांचा शोध घेताना छतावर लपून बसलेल्या अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. ...
पारनेर तालुक्यातील सुपा येथील भानुदास यल्लाप्पा गायकवाड हे १९८८ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले होते़ मध्य प्रदेशातील सागर येथे प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांनी अंदमान-निकोबार, भटींडा, आसाम येथे देशसेवा केली. ...
भारतीय सैन्याला बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही शत्रूंबरोबर लढाई लढावी लागते़ शेजारी राष्ट्रांकडून सीमेवर आगळीक केली जाते तर कधी सीमारेषा परिसरातील गावांना वेठीस धरले जाते. त्यांच्यापासून स्थानिकांचे रक्षण करण्याची जबाबदारी भारतीय जवान पार पाडतच असतात. ...
भोसेखिंड बोगद्याद्वारे कुकडीचे पाणी सीना धरणात गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सोडण्यात आले. तालुक्यात कुकडीचे आर्वतन सुरू झाल्यानंतर सीना धरणात कुकडीचे पाणी सोडण्याची मागणी होत होती. ...