संगमनेर तालुक्यातील मालदाड शिवारात कोंबड्यांची शिकार करण्याच्या नादात शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अंदाजे सव्वा वर्षे वयाची बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकून जेरबंद झाला. ...
शेतात काम करीत असताना करंजी (ता. पाथर्डी) येथील बेबी सुहास अकोलकर या महिलेवर शनिवारी सकाळी रानडुकरांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या आहेत. ...
भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं पत्र आलं. आपले पती गंगाधर कोहोकडे हे देशाचे रक्षण करताना शहीद झाले आहेत. त्यांच्या निस्सीम देशसेवेचा आदर्श नेहमी राहील़ ...
काश्मीरमधील पूंछ परिसरात जून १९९५ मध्ये भारतीय सैन्याने अतिरेक्यांविरोधात आॅपरेशन ‘रिनो’ सुरू केले़ भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना उखडून फेकणे हेच या आॅपरेशनचे उद्दिष्ट होते़ दारूगोळा सोबत घेऊन सैनिक मैदानात उतरले़ अतिरेक्यांवर तुटून पडल ...
एकुलते एक असलेले भाऊसाहेब मारूती तळेकर यांनीलहानपणापासूनच गरिबीचे चटके सोसले. दुसऱ्याचे कपडे घालून कोळगावातील कोळाईदेवी विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ...
लग्न म्हणजे आयुष्यातील केवढा अविस्मरणीय प्रसंग, मात्र त्याच्या स्मृती ताज्या असतानाच रामचंद्र थोरात यांना सैन्याच्या त्यांच्या तुकडीत हजर होण्याचा संदेश मिळाला. ...