वाहनाच्या इंजिनमधून आॅईल गळत असल्याची बतावणी करुन चोरट्याने श्रीगोंदा शहरात एका जणास ८० हजार रुपयांना लुटले. नवनाथ नाना तांबवे यांच्या चार चाकी वाहनातून घरी जात असताना एकाने पाठलाग करत तुमच्या वाहनाच्या इंजिनमधून आॅईल गळत असल्याची थाप मारली. तांबवे ख ...
शहरातील नालेगाव येथे बांधकाम व्यवसायिकाने अनधिकृत १८४़५० ब्रास वाळूसाठा केल्याने महसूल विभागाने ४६ लाख ७३ हजार ६०० रूपयांचा दंड ठोठावला आहे. नगर तालुका तहसीलदारांनी ही कारवाई केली. ...
उधारीचे पैसे मागितल्याने टपरीचालकाला फायटरने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली़ मंगळवारी सायंकाळी ४ वाजता नवनागापूर येथील गजानन कॉलनी येथे ही घटना घडली. ...
संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथिल राहुल दत्तू वर्पे (वय-३२) या तरुणाचा प्रवरा उजव्या कालव्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना आज सकाळी घडली. ...
चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बुधवारी कोरडगाव (ता.पाथर्डी) येथे दशरथ भानुदास काकडे यांचे जूने घर कोसळले. या दुर्घटनेत काकडे यांच्या पत्नी चंद्रकला व नातू अजिंक्य असे दोघे गंभीर जखमी झाले. ...
राजस्थान मधील भरतपूरमधील उंच डोंगराच्या रांगामधून योगेश हे स्वत: मार्ग काढीत होते़ नवा रस्ता तयार केल्यावर त्याला मार्गदर्शक खुणा द्यायचे कामही योगेश करीत होते़ ही मोहीम म्हणजे आपले जीवन मागे सोडून द्यायचे अशीच होती़ पण एकदा सियाचीनमध्ये अशी मोहीम फत ...
नगर तालुक्यातील चास गाव. नगरहून पुण्याकडे जाताना लागणारे हे पहिलेच गाव असल्याने जवळपास सर्वांच्याच परिचयाचे आहे. गावात नृसिंहाचे पुरातन देखणे मंदिर आहे. गावातून पुण्याकडे जाताना रस्त्याच्या कडेलाच एक स्मृतिस्तंभ सर्वांचे लक्ष वेधून घेतो़ हा स्मृतिस्त ...
मातृभूमिच्या रक्षणासाठी असंख्य जवानांनी खडतर परिस्थितीत मृत्यूलाही आव्हान देऊन रणांगणात पाय घट्ट रोवले़ अखेरच्या श्वासापर्यंत लढत असीम धैर्य आणि शौर्याचा प्रत्यय दिला़ जान जाये पर शान न जाये म्हणत हौतात्म्य स्वीकारले़ ...