तालुक्यातील सावरगाव तळ वनपरिक्षेत्रातील मांडवदरा येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनकर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. भक्ष्याच्या शोधात आलेला हा बिबट्या गुरूवारी मध्यरात्री विहिरीत पडला होता. शुक्रवारी सकाळी बिबट्या विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर ...
शहरातून कोपरगाव तालुका धनगर आरक्षण अंमलबजावणी समिती व धनगर समजाच्या वतीने मेंढ्यासह पारंपारिक पद्धतीने जागरण गोंधळ करत शहरातील खंडोबा मंदिरापासून भव्य मोर्चा काढत आरक्षणासह इतरही मागण्याचे निवेदन तहसीलदार किशोर कदम यांना देण्यात आले. ...
संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारातील एका विहिरीतील सापाला जीवदान दिले. सर्पमित्र दत्ता गाडेकर यांनी गुरुवारी दुपारी एका नागाला सुरक्षित बाहेर काढले. ...
भरधाव वेगाने जाणा-या वाळूच्या वाहनाने ३० मेंढ्याचा बळी घेतला तर १० मेंढ्या जखमी झाल्या.मेंढ्या चिरडल्या जात असतांना वाहनाने अहमदनगरच्या दिशेने पलायन केले़ मेंढपाळाचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे़ या वाहनाचा पोलीस कसून शोध घेत आहेत. ...
जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, प्रवरा, घोड या नद्या विविध धरणांतून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे वाहत्या झाल्या आहेत. दिवसेंदिवस धरणांतून सोडण्यात येणा-या विसर्गात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, ...
केडगावमध्ये शिवसेना पदाधिका-यांच्या हत्येनंतर शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेकप्रकरणी आरोपी असलेले माजी आमदार शिवसेना उपनेते अनिल राठोड आणि दत्ता जाधव कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. ...