भूगर्भात घडून येणाऱ्या लहानमोठ्या बदलांमुळे उद्भवणारे भूकंपही सौम्य अथवा तीव्र असतात. सौम्य भूकंपात जमीन किंचित कंप होण्यापेक्षा अधिक काहीही होत नाही. ...
परिसरातील नर्सरी येथील एका धाडसी महिलेने चक्क बिबट्यावर दगडांनी हल्ला करून त्याच्यावर हातातील खुरप्याचा धाक दाखवून त्याला पिटाळून लावल्याची घटना रविवारी सकाळी घडली. ...
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव व परिसरात गत दहा दिवसात भूकंपाचे तीन धक्के जाणवले. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी नाशिक येथील ‘मेरी’ या संस्थेचे शास्त्रज्ञ व आपत्ती व्यवस्थापन पथक रविवारी घारगावात दाखल झाले नागरिकांच्या मनातील भीती द ...
संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात जाणवत असलेले धक्के हे भूकंपाचेच आहेत. मात्र हे धक्के सौम्य आहेत. भूकंपप्रवण प्रदेशाची डहाणू ते गुजरात ही जी भूपृष्ठ भ्रंश रेषा (फॉल्ट लाईन) आहे त्या रेषेवर हा परिसर येत असल्याने हे धक्के जाणवत असल्याचे नाशिक येथील ‘ ...
बहीण-भावांच्या नात्यांचे प्रतिक असलेला रक्षाबंधन सण रविवारी साजरा होत आहे. त्यानिमित्त शनिवारी बाजारात राख्या खरेदीसाठी महिलावर्गांनी मोठी गर्दी केली होती. ...
जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचे पद रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका नगर जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३६१ ग्रामपंचायत सदस्यांना बसला आहे. ग्रामीण भागात यामुळे मोठी खळबळ उडाली असून रिक् ...
तालुक्यातील आंबड गावच्या प्रवेशद्वाराजवळ ‘चुलीत गेले नेते आणि खड्ड्यात गेला पक्ष...जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत मंत्री, आमदार-खासदारांसह कोणत्याच पक्षाच्या पुढाºयाला गावात प्रवेश नाही’ असा फलक लावून मराठा आरक्षण मागणीचा आवाज गावातील तरुण ...