दीड वर्षापूर्वी जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या दक्षिणेतील चोरट्यांच्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत़ महिनाभरापूर्वी नगर शहरात डॉ. एस. एस. दीपक यांचा ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या सहा लुटारूंना तोफखाना पोलिसांनी तेलंगणा येथून अटक केली आहे. ...
श्रीक्षेत्र वृध्देश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची धर्मादाय आयुक्तांमार्फत पाच वर्षातून एकदा निवड केली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी अहमदनगरचे सहायक धर्मादाय आयुक्त ए. पी. दिवाण यांनी दिला. ...
जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटीचे सत्र सुरूच असून,चालूवर्षी पहिल्याच्या वर्गातील पटसंख्येत तीन हजारांनी घट झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक यंदाही अतिरिक्त ठरणार असल्याचे उघड झाले आहे. ...
एकीकडे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतातील महिला खेळाडू देशासाठी पदकांची कमाई करत असताना नगर तालुक्यातील शाळांना मात्र मुलींच्या खेळाचे वावडे आहे.शालेय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील ६८ पैकी फक्त २५ शाळांनी आपल्या मुलींचे संघ मैदानात उतरवले आहेत.मुलींच्या ख ...