आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत शिक्षकांची निवड करण्यात आली़ परंतु, शिक्षण विभागाने आदर्श पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या १४ शिक्षकांची नावे बुधवारी रात्रीपर्यंत जाहीर केली नाहीत़ आदर्श शिक्षकांच्या यादीचा घोळ जिल्हा परिषदेत दु ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पारंपरिक माध्यमांशी संवाद न साधता सोशल मीडियावर भिस्त ठेवून आपला अजेंडा राबवित आहेत, ...
पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री येथे गायरान जमिनीत पाणलोट विकासाचे काम सुरू असताना ग्रामस्थ व स्थानिक रहिवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली़ मारहाणीत जखमी झालेल्या कंस लक्ष्मण पवार (वय ३५)यांचा उपचारा दरम्यान बुधवारी मृत्यू झाला. या घटनेत बारा जण गंभीर ज ...
वंचित समाज घटकांना आजपर्यंत विधानसभा, संसद बघायला मिळालेली नाही. या घटकांनाही संसद बघू द्या, असे आवाहन करत यापुढे कुणीही बहुजन समाजाला गृहीत धरु नये, असा इशारा ‘उपरा’कार व माजी आमदार लक्ष्मण माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दोन्ही कॉंग्रेस व भाजपला दिला. ...
मोहटादेवी संस्थानची बदनामी केली या कारणावरुन संस्थानने ‘लोकमत’ विरोधात नगरच्या न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन सुरु झालेली इश्यू प्रोसेसेची प्रक्रिया औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरवली आहे. ...
शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव देणे, लोकपाल व लोकायुक्तांची नियुक्ती या प्रश्नांवर पुन्हा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आपणावर व जनतेवर यावी हा केंद्र सरकारचा कमीपणा असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी ‘लोकमत ...
साईदर्शनासाठी आसाम येथून आलेल्या साईभक्तास शहरातील वाढत्या गुन्हेगारी बरोबरच माणुसकीचेही दर्शन घडले. शंतनु विपूल हजारिका, जि.जोहार, आसाम हे ११ आॅगस्ट रोजी शिर्डीत साईदर्शनाला आले होते. साईसंस्थानच्या भक्तनिवासात त्यांनी निवास केला. ...
‘लोकमत’ने वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रकाशित केलेल्या ‘शूरा आम्ही वंदिले’ या विशेषांकापासून प्रेरणा घेत श्रीगोंदा येथील सनराईज पब्लिक स्कूलने चांडगाव येथील शहीद जवान मधुकर म्हस्के यांच्या कन्येला शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. अंकीता म्हस्के हिस बारा ...
पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रूक येथील एका कार्यक्रमात मराठा समाजाविषयी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ बुधवारी जवळे येथे औटींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...