लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शेतक-यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा म्हणून शासनाने हमी भाव ठरवून दिलेला आहे. पण सर्वच व्यापा-यांकडून हमी भावापेक्षा कमी दराने धान्याची खरेदी केली जाते. परिणामी शेतकरी दिवसोंदिवस आर्थिक अडचणीत सापडत आहे. यावर उपाय म्हणून शासकीय हमी भावापेक्षा कमी द ...
पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रूक येथील एका कार्यक्रमात मराठा समाजाविषयी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज पिंपळनेर येथे औटींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...
साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या महागड्या चप्पल, बूट चोरून संस्थानच्या लॉकरमध्ये दडवून ठेवणाऱ्या भामट्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ७५ ब्रॅन्डेड चप्पल, बूट हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांची किंमत एक लाखाहून अधिक असल्याचे पोलि ...
पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण गावाजवळ असण-या मावळेवाडी गावच्या शिवारात प्रमोद घनवट यांच्या शेतात काल बिबट्याचे पिलू आढळून आले. मोठ्या कसरतीने गावक-यांनी या पिलाला पकडून ठेवत वनविभागाशी संपर्क साधला. ...
जिल्हा विभाजनाबाबत अख्ख्या जिल्ह्याचे एकमत झालेले आहे. ज्यांचा आधी विरोध होता, तेही आता विभाजनाच्या बाजूने आहेत, असा टोला विरोधकांना लगावत जिल्हा विभाजन होणारच याचा पुनरूच्चार पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला. ...
मार्केट यार्डमधील बालाजी ट्रॅव्हल्सच्या आॅफिसमध्ये २७ लाख रुपयांची खंडणी मागणारा आरोपी कैलास बापूराव शिंदे याला १ लाख रुपये स्वीकारताना पंचासमक्ष जेरबंद करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली. ...