लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्युत खांब व तारा स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला आहे़ नावीन्यपूर्ण योजनेतून विद्युत खांब व तारा स्थलांतरित करण्यासाठी पालकमंत्र्यांनी ८० लाखांचा निधी मंजूर केला आहे ...
शिडीर्तील साईबांबाच्या दर्शनासाठी निघालेल्या साईभक्तांच्या इनोव्हाला जामखेड - नगर रोडवर अपघात झाला. या अपघातामध्ये आठ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ...
नगरमधील मानाचा समजला जाणारा शाहू मोडक करंडक न्यू आर्टस् कॉलेजच्या ‘लाली’ एकांकिकेने पटकावला असून, पेमराज सारडा कॉलेजच्या ‘पी़सी़ओ़’ या एकांकिकेने द्वितीय व ‘लाईफ आफ्टर ग्रीफ’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला. ...
नगर शहरातील नेताजी सुभाष चौकामध्ये शिवसेना प्रणित गणेश मंडळाच्या गणपती मंडप उभारणीचे काम सुरू होते. विनापरवानगी रस्त्यात मंडप उभारणी करत असल्यामुळे सोमवारी सकाळी महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हा मंडप जेसीबीच्या साह्याने तोडला. ...
संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात नाशिक-पुणे महामार्गावर नाशिक आगाराच्या शिवशाही बसचे चाक अचानक निखळल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी घडली. ...
गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील बोटा, घारगाव परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या धक्क्यानंतर नाशिक च्या मेरी संस्थेच्या पथकाने परिसरात जाऊन पाहणी करून नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले. ...
राज्यातील महिला, मुली, युवती बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत पोलीस यंत्रणा, महिला आयोग आणि महिला व बालविकास मंत्रीही असंवेदनशील असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला. ...
चोरट्याने शिर्डीमधील एका दुकानाच्या गल्ल्यातील २ लाख ३२ हजार रूपयांची रोख रक्कम चोरल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी एका जणाविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ...