लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यात पाच महिन्यात १०९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आता कुणावर ३०२ दाखल करायचा? असा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल करीत ‘मला नाही आब्रू, मग कशाला’ असे आश्वासने न पाळणारे ...
सात तालुक्यांना वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील रखडलेले मुख्य कालवे, चाºयांची कामे तसेच भूसंपादनापोटी शेतकºयांचे थकलेले पैसे देण्यासाठी जलसंपदा विभागाने सुमारे ३ हजार ९०० कोटी खर्चाचा सुधारित प्रकल्प अहवाल तयार केला आहे. ...
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश मंडळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मूर्तींची संख्याही वाढणार आहे. चार ते पाच फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती सार्वजनिक विहिरींमध्ये विसर्जन करण्यास महापालिकेने यंदा बंदी घातली आहे. ...
आमच्या रक्तात काँगे्रस आहे़ आम्ही शेवटपर्यंत काँग्रेसचेच काम करु ़तुम्ही आदेश द्या, आम्ही तयार आहोत़ पण साहेब... तुम्ही दोघं अगोदर एकत्र या... सर्व कार्यकर्ते एकत्र येतील, अशा शब्दात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यासमोरच काँगे्रसच्या बैठकीत पदा ...
कर्जत बसस्थानकाच्या विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन आणि नवीन बससेवेच्या शुभारंभप्रसंगी पालकमंत्री राम शिंदे यांना बसने प्रवास करण्याचा मोह आवरता आला नाही. ...