लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यातील मानाचा ‘पुरुषोत्तम करंडक’ जिंकणाऱ्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ‘पीसीओ’ एकांकिकेतील कलावंतांचा ‘लोकमत’ व छत्रपती शाहू विकास प्रतिष्ठानने गौरव केला. ...
तालुक्यातील कोळपेवाडी येथे १९ आॅगस्ट रोजी लक्ष्मी ज्वेलर्स या घाडगे बंधूंच्या दुकानावर दरोडा टाकून गोळीबार करुन एकाचा खून करुन दुसऱ्यास जखमी केले होते. ...
पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथे नगर-पुणे महामार्गावर जातेगांव येथून देव दर्शन घेऊन येणार्या शिक्षक दांपत्यास कारने उडवले. यात पत्नी जबर जखमी झाली. ...
शेतक-यांचे प्रश्न , लोकपाल, लोकायुक्त नियुक्ती हे सर्व प्रश्न व्यक्तीश: अण्णा हजारे यांच्या भल्यासाठी नाहीत. हे मुद्दे देशातील शेतकरी व जनतेचे प्रश्न असून ते सोडविणे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. ...
दरोड्यासह इतर गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात दरोडेखोर सचिन फुलचंद भोसले (रा.मोरेचिंचोरे. ता.नेवासा) यास सोनई गावात सापळा रचून सोनई पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. ...
नगर -सोलापूर- वांळुज बाह्यवळण रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्याची बांधकाम विभागाला आठवण करून देण्यासाठी येथील ग्रामस्थांनी या रस्त्यावर असणा-या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करत बांधकाम विभागाला रस्ता दुरुस्त करण्याची आठवण करून दिली. ...
नगरच्या हौशी रंगभूमीवर १९८८ ते आजतागायत अथक, अविरत आणि यशस्वी वाटचाल करणारी नाट्य संस्था म्हणजे सप्तरंग थियटर्स आणि या संस्थेचे अध्यक्ष आहेत लेखक, दिग्दर्शक, अभिनेते श्याम वसंत शिंदे. ...