लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
रिक्षातून दारूची वाहतूक : १ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Alcohol wagons from rickshaws: 1 lakh 84 thousand items seized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रिक्षातून दारूची वाहतूक : १ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त

देशी-विदेशी मद्याची रिक्षातून वाहतूक सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क पथकाने छापा टाकून १ लाख ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ...

मिठाईवर एफडीएची नजर - Marathi News | FDA eyes on sweet | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मिठाईवर एफडीएची नजर

गणेशोत्सव काळात महाप्रसाद व मिठाईमध्ये भेसळ होऊ नये यासाठी अन्न, औषध प्रशासनाच्यावतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...

शिर्डी मतदारसंघातून लढणार नाही : रामदास आठवले - Marathi News | Shirdi will not contest from the constituency: Ramdas Athavale | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डी मतदारसंघातून लढणार नाही : रामदास आठवले

आगामी लोकसभा निवडणूक शिर्डीतून नव्हे तर दक्षिण मध्य मुंबईतून लढविणार असल्याचे केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले. ...

दोन हजार रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न : तलाठ्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Trying to get a bribe of two thousand rupees: An FIR has been lodged against the police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दोन हजार रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न : तलाठ्याविरोधात गुन्हा दाखल

राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील तलाठी कवेश्वर बाबुराव भडकवाल यास सात-बारावरील कर्जाचा बोजा उता-यावर घेण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

लघुपटाची पटकथा - Marathi News | Shortcut screen | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लघुपटाची पटकथा

लघुपटाच्या विषय व कथेबाबत आपण मागील भागात चर्चा केली ...

शेतक-याची मुलं पीएसआय - Marathi News | Kids of farmer PSI | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतक-याची मुलं पीएसआय

पारनेर तालुक्याची दुष्काळी तालुका अशीही ओळख. याशिवाय राज्याला व देशाला शिक्षक पुरवणारा तालुका म्हणून ओळखला जायचा. ...

जामखेडमध्ये एकाच दिवशी दोघांना लुटले - Marathi News | At Jamkhed, they robbed both of them on the same day | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये एकाच दिवशी दोघांना लुटले

फायनान्स कंपनीच्या कर्मचा-याला जामखेड तालुक्यातील आघी- करमाळा रस्त्यावर मोटारसायकल अडवून मारहाण करून रोख २ लाख ३२ हजार रुपयांची बॅग पळवून नेली. ...

कोरड्या नदीतच रंगली लढाई : बरोबरीची परंपरा कायम - Marathi News | Battle with the dry river: The parallel tradition continues | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरड्या नदीतच रंगली लढाई : बरोबरीची परंपरा कायम

नगर तालुक्यातील शेंडी-पोखर्डी या दोन गावांमधील गौराईची वैशिष्ट्यपूर्ण लढाई सोमवारी पावसाअभावी कोरड्या नदीतच रंगली. ...

त्या बस चालक-वाहकाची चौकशी - Marathi News | That bus driver-carrier's inquiry | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :त्या बस चालक-वाहकाची चौकशी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस दोन दिवस वांगीपर्यंत का जात नाही? यासंदर्भात चालक व वाहकाची श्रीरामपूर विभागीय कार्यालयात चौकशी करण्यात आली. ...