लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीसाठी घेण्यात आलेल्या मतदानावेळी दोन गटात हाणामारी झाली. आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या सूनबार्इंनी आपल्या नावावर बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. ...
श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईंच्या पुण्यनगरीत कर वसुलीसाठी चक्क गुंडगिरी करून चहाची टपरी चालवणाºयास बेदम मारहाण केल्याचे बुधवारी समोर आले आहे. या संदर्भातील मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेशाचे रुप शेंदूर उटीने उजळले आहे. साडेबारा फूट उंच असलेली ही मूर्ती तेजस्वी झाली आहे. गणेश प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला झालेले हे विशाल गणपतीचे दर्शन विलोभनीय आहे. ...
मोहरम व गणेशोत्सवादरम्यान शहरात शांतता रहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने विक्रम राठोड, सचिन जगताप, श्रीपाद छिंदम यांच्यासह ३०० जणांना ११ ते २३ सप्टेंबरपर्यंत नगर शहर हद्दीत प्रवेश बंदी केली आहे़ जिल्ह्यातील एक ...
आपण भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक निवड समितीत असल्याने देशात आगामी निवडणुकीत लोकसभेच्या ३ तर महाराष्टÑात विधानसभेच्या ११ जागा मातंग समाजास मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ...
मोबाईल संदर्भात दाखल गुन्ह्यात सहकार्य केल्याच्या बदल्यात मुलीच्या पित्याला ५ हजार रूपयांची लाच मागणा-या येथील सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल आकाश अनिल भैरट ...
नागपूर येथील राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था व अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवात शेवगावच्या बाळासाहेब भारदे विद्यालयाच्या ‘सूर्याची मुलगी’ या एकांकिकेची द्वितीय क्रमांकाने विभागीय स्तरावर निवड झा ...
श्री गणेशाला कलेची देवता म्हणतात़ म्हणूनच गणेशोत्सव काळात विविध कलांचा संगम पहायला मिळतो. असाच कलेचा अनोखा संगम नगरमधील श्री विशाल गणेश मंदिरात शुक्रवारी (दि़. १४) नगरकरांना पहायला मिळणार आहे़ तब्बल १०० मुली गणेश आरतीवर भरतनाट्यम नृत्याचे सादरीकरण कर ...