लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
संगमनेरमध्ये पदवी व पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी येथील शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळाल्याने आज संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. ...
तालुक्यातील संदीप वराळ यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी दोषारोपपत्रात तीन बोगस साक्षीदारांची साक्ष नोंदवल्याची याचिका या प्रकरणातील जामीनावर सुटलेले संशयित आरोपी बबन कवाद यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केली होती. ...
तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे बुधवारी (दि. १२ सप्टेंबर) मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलवरील दोन तरुणांचा जागेवर मृत्यू झाला. अपघातातील वाहन पसार झाले आहे. ...
राशीनहुन कर्जतकडे चाललेल्या मोटार सायकल स्वाराला कर्जतहुन राशीनकडे येणा-या स्वीफ्ट कारने जोराची धडक दिल्याने दुचाकी चालक जागीत ठार झाला. ही घटना बेनवडी शिवारात बुधवारी सांयकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली. ...
मोहटा देवस्थानने मंदिरात मूर्तीखाली सुमारे दोन किलो सोने पुरल्याप्रकरणी अद्यापही कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात याप्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे लेखी उत्तर दिले. ...