लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून सोनाराचा खून करणाऱ्या पपड्या गँगमधील चौघांसह चोरीचे सोने विकत घेणा-या दोघा सराफांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. दरोडेखोरांना वर्धा, जालना तर सराफांना बोरगाव (जि़ औरंगाबाद) येथून ग ...
ना पायात शूज, ना धावण्यासाठी चांगला ट्रॅक, तहानलेले खेळाडू अन् कोरड्या भाकरींवरच पोटाची आग शमवून ‘अडथळ्यांची शर्यत’ रंगलेली असे चित्र शुक्रवारी नगरमधील वाडिया पार्क मैदानावर पहायला मिळाले. ...
पाऊस नसल्याने डोक्यावरील कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून नापिकीमुळे कर्जत तालुक्यातील थेरगाव (रायकरवाडी) येथील राजेंद्र सोपान रायकर (वय २८) या युवकाने शुक्रवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून सरपंचपदासाठी १०० तर सदस्यपदासाठी १९८ उमेदवारी नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. ...
केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविल्या जातात. जिल्ह्यात अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांच्या उपलब्धतेसाठी आवश्यक निधीसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच बाळासाहेब देशपांडे दवाखान्याने सेवेच्या माध्यमातून जिल्ह्या ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकार कायम सकारात्मक भूमिका घेत असून त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्याचे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. ...
अदखलपात्र गुन्ह्यात पकडून न नेण्याकरीता तसेच प्रकरण मिटून घेण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील वेस गावातील पोलीस पाटलाने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येत्या महात्मा गांधी जयंतीपासून (२ आॅक्टोबर) पुन्हा केंद्र सरकारच्या विरोधात उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. गिरीष महाजन आज राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्याशी शि ...