लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नगरचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणा-या नगर तालुक्यातील अकोळनेर येथे गणेशोत्सव, मोहरम, दसरा-दिवाळी या सणांना सुंगधीत करण्यासाठी रंगी-बेरंगी फुलांचे मळे बहरले आहेत. ...
पारनेर बाजार समितीचे सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रशांत गायकवाड यांच्याविरोधात राष्ट्रवादीचेच नेते सुजित झावरे यांच्या समर्थक संचालकांनी अविश्वास ठराव आणण्याची भूमिका घेतली आहे. ...
झेलम एक्सप्रेसखाली सापडून २६ मेंढ्यासह एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी १२ वाजेच्या सुमारास एम.आय.डी.सी. परिसरात घडली. अद्याप मयताची ओळख पटलेली नाही. ...
महाराष्ट्रातील नागरी, ग्रामीण बिगर शेती, महिला व पगारदार सहकारी पतसंस्था, तसेच मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थांच्या १ लाख रूपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला आहे. ...
वाहतूक नियमांचे पालन करणा-या रिक्षाचालकांचा आज वाहतूक शाखेच्यावतीने ढोल-ताशा वाजवून आणि हार घालून सत्कार करण्यात आला तर नियमांकडे कानाडोळा करणा-या ६० जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ...
आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर होणा-या राजकीय क्रांतीमध्ये महाराष्ट्रातील धनगर समाज महत्वाचा भागीदार ठरणार आहे, असे प्रतिपादन धनगर समाजाचे नेते डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी केले ...
अकोले तालुक्यातील जायनावाडी येथील काळू लिंबा भांगरे या आदिवासी शेतक-याच्या डांगी गायीने तीन वासरांना जन्म दिला. विशेष म्हणजे ही तिनही वासरे धडधाकट आहेत. ...
उत्सुकता निर्माण झालेल्या मुळा धरणाचा उजवा कालवा शुक्रवारी बंद करण्यात आला आहे़ उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाच हजार दशलक्ष घनफूट पाणी साठ्याचा वापर करण्यात आला आहे़ ...