लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बनावट चावीच्या मदतीने राज्यभर कारची चोरी करणारी टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या पथकाने औरंगाबाद येथून टोळीतील चौघा सदस्यांना गुुरुवारी ताब्यात घेतले. ...
गणरायाच्या आगमनाबरोबर कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरूवात झाल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित होऊ लागल्या आहेत. बुधवारी सायंकाळी नगर शहरासह नेवासा, पारनेर, श्रीगोंदा व कर्जत तालुक्यांत समाधानकारक पावसाने हजेरी लावली. ...
२०११ च्या लोकपाल आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला सत्तेत येण्याची संधी जनतेने दिली. परंतु इच्छाशक्तीचा अभाव असल्यानेच सरकारने सत्तेत येऊन गेल्या चार वर्षांत लोकपाल, लोकायुक्त नियुक्तीत चालढकल केली,अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ...
राज्यात सातत्याने अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. अत्याचार रोखण्यासाठी ठोस कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे मत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी व्यक्त केले. ...
पावसाअभावी खरीप पिकांची वाताहत झाल्याने नगर तालुक्यातील शेतक-यांच्या आशा रब्बीवर टिकून होत्या. मात्र परतीच्या पावसाने चांगलेच ताणल्याने तालुक्यातील रब्बीच्या पेरण्या सुमारे १५ दिवस लांबल्या आहेत. ...
नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील शेतक-यांना गेल्या महिनाभरात हाय होल्टेजचा फटका बसत असून त्याकडे महावितरणचे अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करत आहेत. ...