लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नगर तालूका खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघाची जुनी इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधण्याच्या मुद्द्यावरून महाआघाडीचे नेते आणि आमदार शिवाजी कर्डीलेंसह सत्ताधारी गटाचे नेते यांच्यात चांगली खडाजंगी झाली. ...
श्री क्षेत्र मढी (ता.पाथर्डी) येथील कानिफनाथ देवस्थान विश्वस्त मंडळात पदावरून सुरू असलेला दोन गटातील वाद कायम आहे. उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष यांनी दिलेले राजीनामे मागे घेतले आहेत. ...
एक महिला मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेल्याचे पाहून भरदुपारी चोरट्याने घराचे कुलूप तोडून ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना आज सकाळी साकुरी येथे घडली. ...
तालुक्यातील तांदुळवाडी हे सहा हजार लोकवस्तीचे गाव़ महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत २०१३-१४ मध्ये सहभागी झाले़ सात लाख रूपयांचा शासनाकडून पुरस्कार मिळाला़ ...
कोळपेवाडी येथे सराफाची हत्या करून दरोडा टाकणाऱ्या पपड्या टोळीवर मोक्काची कारवाई केली जाणार आहे. टोळीचा प्रमुख सूत्रधार पपड्या उर्फ राहुल व्यकंटी काळे याची दहा वर्षांची गुन्हेगारी विश्वातील माहिती जमा करण्यात आली आहे. ...
चारचाकी वाहनातून अवैधरित्या दारुची वाहतूक करणा-या आरोपीसह १ लाख १७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला. ...