लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
डॉ. निलेश शेळके याला अक्षरश: खिरापतीसारखे कर्जवाटप करत शहर सहकारी बँकेने त्याला व त्याची भागीदारी असलेल्या वेगवेगळ्या फर्मला तब्बल १७ कर्जप्रकरणात कोट्यवधीचे कर्ज दिले आहे. ...
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या होऊनदेखील शिक्षक त्याच शाळेवर काम करत असून, जिल्ह्यातील १४ शिक्षकांना शिक्षण विभागाने कारणे दाखवाना नोटिस बजावली आहे. त्यामुळे बदलीच्या ठिकाणी हजर न होणाºया शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. ...
परीसरातील विविध धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होवून सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा शामा नावाच्या अश्वाचा बुधवारी सायंकाळी विहिरीत पडून दुर्देवी मृत्यू झाला. ...