लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोट्यवधी रूपयांचे बोगस कर्जवाटपप्रकरणी दाखल गुन्ह्यात शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेने नगर शहर सहकारी बँकेतील सात ते आठ अधिकाऱ्यांची दिवसभर कसून चौकशी केली़ बँक अधिकाºयांकडून कर्जवाटपाचा विषय समजून घेतल्यानंतर पोलीस संचालक व इतर संबंधितांची चौकशी करणार आ ...
शनिशिंगणापूर येथील बहुचर्चित गणेश भुतकर हत्याकांडातील मुख्य आरोपी अविनाश बानकर याच्यासह त्याचा साथीदार गणेश सोनवणे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मुंबई येथून अटक केली. ...
पोलीस बंदोबस्तात तोतयेगिरी करीत कधी अधिकारी तर, कधी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी असल्याचा आव आणून व्यापाऱ्यांना गंडविणाºया टोळीचे रॅकेट राज्यभर पसरले आहे ...
गॅसधारकांचा शासनाने बंद केलेला रॉकेल पुरवठा, उज्ज्वला गॅस योजनेतून गॅसधारकांची वाढलेली संख्या, रॉकेलसाठी आधारसक्ती व आॅनलाईन रॉकेलविक्रीमुळे थांबलेला रॉकेलचा काळाबाजार या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणून रॉकेलची मागणी झपाट्याने घसरली आहे. ...
शालेय विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी तालुकानिहाय पथकांची स्थापन करण्यात आली असून, एक जिल्हास्तरीय पथक स्थापन करण्यात आले आहे. ...