विमानतळाच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या मुहुर्तावर सोमवारी दिल्ली-शिर्डी विमानसेवा सुरू झाली़ दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास स्पाईस जेटचे ८०० हे बोर्इंग विमान १३३ प्रवाशांना घेऊन शिर्डीच्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. विमानातून उतरताच ...
शेतक-यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव मिळावा, लोकपाल आणि लोकायुक्ताची नियुक्ती यासह विविध प्रश्नाच्या मागण्यांसाठी आजपासूनचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. ...
जामखेड येथील कर्जत रस्त्यावरील योगेश अशोक घायतडक (वय २२) या तरूणाने रविवारी सायंकाळी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर सोमवारी बारगळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे गायकवाड यांच्याविरूद्ध त्यांच्याच पक्षाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या म ...
राज्यातील आदिवासी समाजाला डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत वनजमीन पट्टे देण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
चित्रपटांच्या निर्मितीपेक्षा विपणनावर सध्या मोठा खर्च होतो आहे. त्यामुळे प्रामाणिक आणि होतकरू मंडळींनी थेट इंटरनेटवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा मार्ग निवडला आहे. ...
पारनेर तालुक्यातील वाघुंडे खुर्द, बुद्रुक या दोन्ही गावातील अंत्योदय योजनेसह प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांना दोन महिन्यापासून स्वस्त दरातील धान्य पुरवठा बंद आहे. ...
वाहनचालकांना अडवून त्यांना मारहाण करत लूट करणाऱ्या दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी शनिवारी अटक केली़ प्रकाश दशरथ भिंगारदिवे (रा़ भिंगार) व संदीप परशूराम वाकचौरे (रा़ दरेवाडी) अशी दोघांची नावे आहेत़ ...