प्रथमच भारतात आलेल्या स्वित्झर्लंड देशातील २५ वर्षीय युवती तानिया सॉटिनो रिक्सो ही महात्मा गांधीजींचे तत्वज्ञान, विचार, संस्कार यांचा अभ्यास करीत आहे. ...
आम्ही आमच्या विकास कामांचे प्रस्ताव आॅगस्टमध्येच दिले होते. त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे आमचे वाटोळे झाले आहे. ...
दोन महिन्यांपूर्वी पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील आदर्की रेल्वे स्टेशननजीक सिग्नलची तोडफोड करून रेल्वे प्रवाशांना लुटण्या-या आंतरराज्य टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळण्यात सातारा रेल्वे पोलीसांना यश आले. ...
देशात सध्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून चांगले काम सुरु आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्हा स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्व यंत्रणांसह जिल्ह्यातील नागरिकांचा सक्रिय सहभाग हवा, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. ...
कोतूळ-ब्राह्मणवाडा रस्त्यालगत करंडी हे आदिवासी गाव सध्या स्वच्छता, वृक्ष संवर्धन, व्यसनमुक्तीने एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटातील वाटावे असे ‘द ग्रीन अॅन्ड क्लीन व्हिलेज’ बनले आहे. ...