आम्ही कोणालाही पैसे गोळा करायला सांगितले नव्हते. तशा सूचनाही दिल्या नव्हत्या. तरीही पंचायत राज समितीच्या नावाखाली कोणी पैसे वसुल केले असतील तर त्यांची सखोल चौकशी करुन कारवाई करु, असे पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी सांगितले. ...
नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरातील प्रवरा नदीवरील नव्या व जुन्या पुलांजवळच वाळूचा अवैध उपसा होत असल्याने दोन बड्या महानगरांना जोडणाऱ्या तीन पुलांना धोका निर्माण होवून नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. ...
काष्टी येथील जनावरांच्या आठवडे बाजारात हरियाणा राज्यातील गायी,म्हशी खरेदी विक्रीसाठी येऊ लागल्याने श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात दुपटीनेवाढ झाली आहे. ...
मोहा गावाच्या हद्दीतील कलाकेंद्र गावगुंडाचे अड्डे बनले आहेत. परीसरात अवैध धंदे वाढले असून गुन्हेगारीमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगर तालुका दुष्काळी घोषित करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करून निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार राहुल जगताप उपस्थित होते . ...
विहिरी मंजुरीमध्ये रोहयो विस्तार अधिकाऱ्यांवर ठपका, शालेय पोषण आहारातील गैरप्रकाराकडे शिक्षणाधिकारी, बालविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष, बांधकाम विभागात अनागोंदी, असे प्रकार उघड करीत पंचायत राज समितीने गटविकास अधिका-यांसह सर्वच अधिका-यांची चांगलीच कानउघ ...
विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी राज्यभर सुरू केलेल्या संपाचे 11दिवस उलटले तरी तोडगा न निघाल्याने अकराव्या दिवशीही प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन सुरूच आहे ...
अहमदनगर : खून, दरोडे, मारहाण, वाळूतस्करी, अपहरण आदी गुन्ह्यात सक्रिय असलेल्या जिल्ह्यातील ४५ कुख्यात गुन्हेगारांविरोधात पोलीस प्रशासनाने मोक्कातंर्गत कारवाई ... ...