महापालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग मंगळवार (दि. २१) पासून १९ दिवसांच्या रजेवर गेले आहेत. आयुक्तपदाचा पदभार पुन्हा एकदा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आला आहे. ...
‘लोकमत’ने टँकर घोटाळा उघडकीस आणल्यानंतर महसूल पथकाने सोमवारी शेवगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन वाड्या-वस्त्यांवर तसेच थेट विहिरींवर पोहोचून पिण्याच्या पाण्याचे टँकर वेळेवर येतात का? ...
: नगर शहरात कुरिअर कार्यालयात झालेल्या पार्सल बॉम्बस्फोटाच्या घटनेला एक वर्ष होऊन गेले आहे़ या घटनेचे गूढ मात्र अद्यापही कायम असून, हा स्फोट कुणी घडवून आणला हे समोर आलेले नाही़ ...
एकाच दिवसात राष्टÑवादीतून भाजप व पुन्हा भाजपमधून राष्टÑवादी असा प्रवास केल्यानंतर साधना अंकुश कदम यांची सोमवारी कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. ...
शेतकऱ्यांना दुष्काळाचे अनुदान वाटप संदर्भात जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी (17 मे) बोलविलेल्या बैठकीला उपस्थित न राहिल्याने 12 बँकेच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...